whatsapp image 2025 11 16 at 5.33.48 pm (1)

दिनांक -16 /10/ 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा तिल्लोळी येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा घेण्यात आला.

whatsapp image 2025 11 16 at 4.47.37 pm

दिनांक -15 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयातील तिल्लोळी येथे क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली व ग्रामसभा जन सुनवाई घेण्यात आली.

whatsapp image 2025 11 16 at 4.53.50 pm (1)

भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती
वर्षाचे औचित्य साधून
दि.13 / 11/ 2025 रोजी जन सुनवाई आयोजित करण्यात यावी. जनजातीय गौरव वर्ष
त्यांची दृश्यता, कार्यक्षमता आणि समुदाय ओळख टिकून राहील.
प्रत्येक जन सुनवाई सत्रे – अडी अडचणी निवारण कसे होईल आणि स्थानिक समाजाच्या आकांक्षा गरजा जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

whatsapp image 2025 09 13 at 19.58.47 64e00c8d

दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत सकाळी ठीक 10.00 वाजता ग्रामसभा होणार आहे. तरी तिल्लोळी /पाडा येथील सर्व ग्रामस्थांनी कर्मचारी महिला वर्ग यांनी उपस्थित रहावे ही विनंती

whatsapp image 2025 09 13 at 20.19.25 f29da805

दि. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा.

whatsapp image 2025 09 13 at 20.28.24 f1b902ef

हरित कुंभ अंतर्गत “एक पेड माँ के नाम ” आंब्याच्या झाडाची लागवड करण्यात आली.

whatsapp image 2025 09 13 at 20.19.25 f29da805

दि. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा.