मुख्यमंत्री पंचायतराज अभियान दिनांक- 17 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत आहे. सर्व खातेदारांना कळविण्यात येते की,दिनांक -31 मार्च 2026 पर्यंत आपली घरपट्टी पाणीपट्टी तात्काळ भरावी ही विनंती.

गावाची पार्श्वभूमी
ग्रामपंचायत तिल्लोळी ता. दिंडोरी जि. नाशिक, नाशिक ठिकाणापासून 26 किलोमीटर अंतरावर तिल्लोळी गाव असून गावाला सामाजिक अध्यात्मिक राजकीय शैक्षणिक असा वारसा आहे. गाव हे दोन भागात विभागलेले असून तिल्लोळी आणि तिल्लोळी पाडा या दोन वस्तीत विभागलेले आहे. गावाला पुरातन व शाश्वत असे दक्षिणमुखी हनुमंताचे भव्य दिव्य मंदिर आहे.
तसेच तिल्लोळी पाडा येथे मुख्य चौकात भगवान श्रीकृष्णाचे भव्य मंदिर आहे. मोठ्या प्रमाणात वस्ती ही शेत शिवारात असून शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. पावसाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. त्यानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन केले जाते, गावात आदिवासी जमातीचे 95 टक्के लोकसंख्या असून जुन्या हा असाध्य वनस्पती पासून घरगुती औषधी जाणकार व्यक्ती गावात रहिवास करतात. गावाला लावून असलेला आळंदी डॅम गावाच्या सौंदर्याला भर टाकणार आहे. गावाला शेती जोड म्हणून गुरे पालन शेळी पालन केले जाते. तसेच गावातील बऱ्याच प्रमाणातील विद्यार्थी शिकून बाहेरगावी चांगल्या पदावरआज रोजी कार्यरत आहेत.
गावात स्वतंत्र व्यायाम शाळा, पाण्याची टाकी,स्वतंत्र विहिर, सार्वजनिक वाचनालय,जिल्हा परिषद शाळा,अंगणवाड्या, आश्रम शाळा,गाव आणि गल्ल्यांना जोडणारे सिमेंट काँक्रेट असते, जवळजवळ 18 महिला बचत गट आहेत.
गावात पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात माडाची झाडे होती त्यामुळे पूर्वी गावाला माडा चे गांव संबोधले जाते असे. गावाला लावून मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट असून यात आदिवासी देवता माऊलीचे स्थापना केलेली आहे. दर वर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच गावात मरीआई मातेचे मंदिर ही आहे. या सर्वांमुळे गाव अतिशय सुंदर आणि मनाला मोहनी टाकणारे गाव दिसते.सर्व जातीचे लोक येथे आपसात सलोख्याने आनंदाने राहतात.
तिल्लोळी गावाला लावून ज्ञानज्योती मुलींची दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठी निवासी आश्रम शाळा आहे.
ग्रामपंचायत पुरस्कार ग्रामपंचायत तिल्लोळी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान गटातील प्रथम पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त असून जलजीवन योजनेअंतर्गत प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाण्याचे नळाची व्यवस्था देण्यात आली आहे.
गावालगच स्मशानभूमी असून स्मशानभूमीत बसण्यासाठी महिला पुरुष स्वतंत्र मोठे सभा मंडप बांधकाम झालेल्या असून मुख्य रस्त्यालगत जाण्या येण्यासाठी स्वतंत्र रस्ता आहे.
ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय हे गावाच्या मुख्य बाजूला असून ग्रामपंचायत कार्यालयामार्फत संगणकीय पद्धतीने कामकाज केले जाते. ग्रामपंचायतीची स्वतंत्र भव्य इमारत असून तटबंदी असून आंब्या नारळाच्या झाडांमध्ये अतिशय देखणी अशी इमारत असून त्याला लावून सार्वजनिक शौचालय तसेच पटांगणात पेव्हिंग ब्लॉक टाकून इमारत अतिशय शोभनीय दिसते. ग्रामपंचायत रेकॉर्ड ठेवण्यासाठी अद्यावत फर्निचर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी दालन महिला पुरुष सार्वजनिक स्वच्छतेसाठी स्वच्छतागृह देखील आहे.
📍मु. तिल्लोळी पो. कोचरगांव ता. दिंडोरी
जि. नाशिक पि. नं. ४२२२०३
ग्रामपंचायत क्षेत्रफळ
2 चौरस कि.मी.
वार्ड संख्या
3
कुटुंब संख्या
289
स्त्री संख्या
1150
पुरुष संख्या
670
एकूण लोकसंख्या
1,820
गावातील सुविधा
- सार्वजनिक पिण्याचे पाणी उपलब्ध
- प्राथमिक शाळा (1-4)
- आरोग्य केंद्र व प्राथमिक वैद्यकीय सुविधा
- विजेची सुविधा (ग्रामपंचायत)
- ग्रामपंचायत कार्यालय व पंचायत सेवा केंद्र
- संपर्क रस्ता (पक्की व मातीचे रस्ते)
- ग्रामीण बँक / कर्ज सल्ला उपलब्ध
प्रेक्षणीय स्थळे
आळंदी धरण, तिलोली – नाशिकचं निसर्गरम्य ठिकाण
नाशिकजवळ तिलोली गावाच्या परिसरात वसलेलं अलांदी धरण हे निसर्गप्रेमींसाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे. हिरव्यागार डोंगररांगांमध्ये वसलेलं हे धरण वर्षभर प्रवाशांना आकर्षित करतं.
पावसाळ्यात परिसरात हिरवाई पसरते आणि धरणावरून ओसंडून वाहणारं पाणी एक वेगळंच मोहक दृश्य निर्माण करतं. धरणाजवळील डोंगर, तलावातील शांत पाणी आणि वाहत्या पाण्याचा मधुर आवाज मनाला प्रसन्न करतो.
कुटुंबासोबत छोट्या सहलीसाठी, पिकनिकसाठी किंवा फक्त निसर्गात शांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
आळंदी धरणाची भौगोलिक माहिती
धरणाचा प्रकार: माती धरण
सांडवा लांबी व विसर्ग: लांबी १०० मी. विसर्ग १००४ क्युसेक्स
लांबी : १६९० मी.
पूर्ण साठवण पातळी: ६५०.८० मी.
जिवंत साठा व क्षमता : २९.५३ दलघमी, १०४३ दलघफु
धरण माथा पातळी: ६५०.६० मी.
मृत निर्जीव साठा: २०६ दलघमी, ७३ दलघफु
उपयुक्त साठा: २९.४७ दलघमी, ९७० दलघफु
कालवे: डावा कालवा – ३२.४० कि.मी.,
उजवा कालवा – १४.०० कि.मी.
सिंचन क्षेत्र (ICA): ६२९६ हे.
लाभ घेणारे गावे क्षेत्र -: तिल्लोळी, कोचरगाव, रवळगाव, विळवंडी नाळेगाव, रासेगांव, वाडगाव, दुगाव, दरी, गिरणारे, मातोरी, मुंगसरे, मखमलाबाद, आडगांव, विंचूर गवळी, ओढा, वरवंडी, मानोरी, ढकांबे, मनोली इ.
जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा 📞 +91-9960294250
महाराष्ट्र शासन — वरिष्ठ कार्यालये माहिती बघा
सन्माननीय ग्रामपंचायत पदाधिकारी
ग्रामपंचायत कर्मचारी वृंद