दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत सकाळी ठीक 10.00 वाजता ग्रामसभा होणार आहे. तरी तिल्लोळी /पाडा येथील सर्व ग्रामस्थांनी कर्मचारी महिला वर्ग यांनी उपस्थित रहावे ही विनंती
दि. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा.
दिनांक -२ /१०/२०२५ रोजी लोकसहभाग व संस्थामार्फत शालेय विद्यार्थांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज पूर्वतयारी .
दिनांक -२3 /०6/२०२6 रोजी ग्रामपंचायत तिल्लोळी येथे आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन साजरा करण्यात आला, त्यानिमित्ताने एकल महिलांना फळ झाडांचे रोपे देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळा तिल्लोळी येथे दि. २१/०६/२०२६ रोजी योग दिन साजरा करण्यात आला