whatsapp image 2025 09 13 at 19.58.47 64e00c8d

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला दि. १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरुवात करण्यात आली.

whatsapp image 2026 03 24 at 2.24.22 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना उद्घाटन कार्यक्रम उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.संपत भरसट व महिला का,ग्रामस्थ यांचे स्वागत आज दि.. १७ सप्टेंबर २०२५ रोजी करून सुरुवात करण्यात आली.

whatsapp image 2026 03 24 at 2.25.03 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना उद्घाटन कार्यक्रम उपस्थित महिला ,ग्रामस्थ यांचे स्वागत सौ. मनिषा भरसट सरपंच यांच्आया हस्ते आज दि.. १७ सप्टेंबर २०२५ रोजी करून जनजागुती  करण्यात आली.

whatsapp image 2026 03 24 at 2.22.24 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उद्घाटन कार्यक्रम आज दि.. १७ सप्टेंबर २०२५ रोजी करून जनजागुती ग्रामसभा घेवून   करण्यात आली.

whatsapp image 2026 03 24 at 2.55.24 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज जनजागृती करणे अंतर्गत रात्रीची मशाल फेरी घेण्यात आली.

whatsapp image 2026 03 24 at 3.07.21 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज जनजागृती करणे अंतर्गत रात्रीची मशाल फेरी घेण्यात आली.

whatsapp image 2026 03 24 at 3.04.19 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे जनजागृती मशाल फेरी घेऊन अभियानाचे वेगवेगळे उद्दिष्ट साधण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध प्रकारचे कामकाज लोकसहभाग,लोक वर्गणी, घरपट्टी,पाणीपट्टी वसुली, नाविन्यपूर्ण योजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी रात्रीची सहभाग चर्चासभा घेण्यात आली. याप्रसंगी मा. विस्तार अधिकारी श्री. कापसे साहेब हे उपस्थित होते. गावातील महिला वर्ग पुरुष वर्ग कर्मचारी वर्ग उपस्थित होते, सभेसाठी गावातील सरपंच सौ. मनीषा भरसट ग्रामपंचायत सदस्य मंडळ उपस्थित होते.

whatsapp image 2026 03 24 at 3.05.35 pm

 ग्रामपंचायत स्तरावर विविध प्रकारचे कामकाज लोकसहभाग,लोक वर्गणी, घरपट्टी,पाणीपट्टी वसुली, नाविन्यपूर्ण योजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी रात्रीची सहभाग चर्चासभा घेण्यात आली.  गावातील महिला वर्ग पुरुष वर्ग कर्मचारी वर्ग उपस्थित होते, सभेसाठी गावातील सरपंच सौ. मनीषा भरसट ग्रामपंचायत सदस्य मंडळ उपस्थित होते.

whatsapp image 2026 03 24 at 2.42.53 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे वेगवेगळे उद्दिष्ट साधण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध प्रकारचे कामकाज लोकसहभाग,लोक वर्गणी, घरपट्टी,पाणीपट्टी वसुली, नाविन्यपूर्ण योजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी रात्रीची सहभाग चर्चासभा घेण्यात आली.  गावातील महिला वर्ग पुरुष वर्ग कर्मचारी वर्ग उपस्थित होते, सभेसाठी गावातील सरपंच सौ. मनीषा भरसट ग्रामपंचायत सदस्य मंडळ उपस्थित होते.

whatsapp image 2025 12 15 at 9.59.15 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकसेवा दाखले उतारे देणे.

whatsapp image 2025 12 15 at 10.45.37 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 1.2 आपले सरकार सेवा दाखले उतारे देणे.

whatsapp image 2025 12 27 at 4.13.10 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 1.5 अंतर्गत CCTV बसविणे. 

whatsapp image 2025 12 27 at 4.15.15 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 1.5 अंतर्गत CCTV बसविणे. 

whatsapp image 2025 12 15 at 10.32.34 pm (2)

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 1.10 अंतर्गत  आयुष्यमान भारत कार्ड काढणे शिबीर घेण्यात आले. 

whatsapp image 2026 03 18 at 11.27.34 am

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 3.1 अंतर्गत  पाण्याचा ताळेबंद करण्यात आला.

whatsapp image 2026 03 18 at 12.27.50 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान वृक्ष लागवड

whatsapp image 2025 12 17 at 1.44.39 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत

whatsapp image 2025 12 15 at 10.45.25 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तक्रार पेटी 

whatsapp image 2025 12 28 at 11.31.28 am

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत लोकसहभागातून रस्ता तयार करणे

whatsapp image 2025 12 28 at 11.34.35 am

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत लोकसहभागातून रस्ता तयार करणे

whatsapp image 2025 12 28 at 9.14.55 am

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जनावरांसाठी खोडा बसविणे

whatsapp image 2026 03 09 at 9.12.52 am

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जनावरांसाठी खोडा बसविणे

whatsapp image 2025 12 28 at 12.26.58 pm (1)

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सूक्ष्म जल 

whatsapp image 2026 02 25 at 6.23.24 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मार्गदशन करतांना गटविकास अधिकारी मा.भास्कर रेंगडे साहेब,

whatsapp image 2026 02 25 at 6.29.26 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मार्गदशन करतांना गटविकास अधिकारी मा.भास्कर रेंगडे साहेब,

whatsapp image 2026 03 26 at 2.44.14 am

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मा. भगवान पाटील नोडल अधिकारी व टीम,मा. कापसे साहेब, विस्तार अधिकारी व सहकारी कर्मचारी यांनी तिल्लोळी ग्रामपंचायतीत भागातील कामांची पाहणी केली व मार्गदर्शन केले.

whatsapp image 2026 03 26 at 2.44.15 am

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मा. भगवान पाटील नोडल अधिकारी व टीम,मा. कापसे साहेब, विस्तार अधिकारी व सहकारी कर्मचारी यांनी तिल्लोळी ग्रामपंचायतीत भागातील कामांची पाहणी केली व मार्गदर्शन केले.

whatsapp image 2026 03 26 at 3.09.38 am

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोक सहभागातूनग्रामपंचायत तिल्लोळी वनराई बंधारा

whatsapp image 2026 03 26 at 2.41.45 am (1)

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोक सहभागातून तयार केलेल्या रस्त्याची पाहणी साठी मा. विस्तार अधिकारी श्री कापसे साहेब व ग्रामपंचायत सदस्य श्रीमती आणि अंजनाबाई गायकवाड, तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री. कवर भाऊसाहेब, श्री.खोटरे भाऊसाहेब, श्री.चव्हाण भाऊसाहेब आदींनी रस्त्याची पाहणी केली.

whatsapp image 2026 03 26 at 2.43.07 am

मा. विस्तार अधिकारी श्री कापसे साहेब व ग्रामपंचायत सरपंच सौ.मनिषा भरसट  तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री. कवर भाऊसाहेब, श्री.खोटरे भाऊसाहेब, श्री.चव्हाण भाऊसाहेब आदींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कामकाज पाहणी साठी  केली.

whatsapp image 2026 03 26 at 3.22.02 am (1)

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण योजनेत अंतर्गत येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीं अभ्यासासाठी अभ्यासिका स्थापन करण्यात आली

whatsapp image 2026 03 26 at 3.14.46 am (2)

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण योजनेत अंतर्गत येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीं अभ्यासासाठी अभ्यासिका स्थापन करण्यात आली

whatsapp image 2026 03 26 at 3.14.46 am (3)

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण योजनेत अंतर्गत येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीं अभ्यासासाठी अभ्यासिका स्थापन करण्यात आली

whatsapp image 2026 03 24 at 4.22.19 pm (1)

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्वृगत वृक्ष लागवड